होशेय 14:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. Viz kapitola |