होशेय 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. Viz kapitola |