इब्री 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजकगण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केली असता याजक धार्मिक विधी करण्यास पहिल्या मंडपात नियमितपणे जात असत; Viz kapitola |