Online Bible

- Reklamy -




इब्री 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मग तो म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, तो पाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा दिली आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 “परमेश्वराने जो करार तुम्हांला आज्ञापिला त्याचे हे रक्त आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हास आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 “तुम्ही पाळावा म्हणून परमेश्वराने जो करार केला, त्यासंबंधीचे हे रक्त आहे’,

Viz kapitola kopírovat




इब्री 9:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy