इब्री 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्र-कर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्रकर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात येणार नाही. Viz kapitola |