Online Bible

- Reklamy -




इब्री 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 लोकांना दोष लावून तो म्हणतो, “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 परंतु लोकांना दोष लावून परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;

Viz kapitola kopírovat




इब्री 8:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy