इब्री 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याची माता-पितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही, तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याचे मातापिता, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो शाश्वत याजक राहतो. Viz kapitola |