इब्री 7:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांना त्या महायाजकांप्रमाणे प्रथम स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी दिवसेंदिवस यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्यांच्या पापासाठी एकदाच यज्ञ करून स्वतःला अर्पण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्याला इतर प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी रोज यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केले, तेव्हा ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. Viz kapitola |