इब्री 7:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आता असे पुष्कळ याजक होऊन गेले, जे मृत झाल्यामुळे त्यांची सेवा सातत्याने करू शकले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ते पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे निरंतर ते याजकपद चालवू शकले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 दुसरा फरक म्हणजे इतर पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे; Viz kapitola |