इब्री 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 शिवाय येशूविषयी देवाची शपथ आहे. Viz kapitola |