इब्री 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे असे जाहीर करते: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, “तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगे याजक असशील. Viz kapitola |