Online Bible

- Reklamy -




इब्री 7:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे; त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 ज्याच्याविषयी हे सांगितले आहे, तो आपला प्रभू निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते.

Viz kapitola kopírovat




इब्री 7:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy