इब्री 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 कारण त्याचा पूर्वज अब्राहाम ह्याला मलकीसदेक भेटला त्या वेळेस लेवी अब्राहाममध्ये बीजरूपाने होता. Viz kapitola |