इब्री 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जरी आम्ही असे बोलत असलो तरी, प्रिय मित्रांनो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा चांगल्या व तारणाबरोबर येणार्या गोष्टींची खात्री आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जरी आम्ही असे बोलतो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 प्रियजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हास सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हास अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 जरी आम्ही असे बोललो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या म्हणजे तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे. Viz kapitola |