इब्री 6:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 “मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईनच आणि मी तुझ्या वंशजांना महान रीतीने बहुगुणित करीनच करीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मी तुला निश्चित आशीर्वाद देईन व तुला निश्चित बहुगुणित करीन. Viz kapitola |