इब्री 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते पुत्र होते, तरी त्यांनी सोसलेल्या दुःख सहनाद्वारे ते आज्ञापालन शिकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्यामधून तो आज्ञाधारकपणा शिकला Viz kapitola |