इब्री 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणखी दुसर्या ठिकाणी ते असे म्हणाले, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याप्रमाणेच दुसर्या ठिकाणीही तो म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. Viz kapitola |