इब्री 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधिण्यात आले. Viz kapitola |