इब्री 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जर यहोशुआने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्या दिवसाविषयी बोलले नसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो (देव) दुसर्या दिवसाविषयी बोलला नसता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जर यहोशवाने त्यांना विसावा दिला असता, तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाविषयी तो बोलला नसता. Viz kapitola |