इब्री 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांस साक्ष दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी देवाच्या घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. Viz kapitola |