इब्री 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. Viz kapitola |