इब्री 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्याच्या डोक्यावर ठेवला आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे; तू त्याला वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू तुझ्या हाताच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. Viz kapitola |