इब्री 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या, प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार? Viz kapitola |