इब्री 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. Viz kapitola |