इब्री 13:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हास करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे. Viz kapitola |