Online Bible

- Reklamy -




इब्री 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 आदरातिथ्याचा विसर पडू देऊ नका; त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे.

Viz kapitola kopírovat




इब्री 13:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy