इब्री 13:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सद्सदविवेकबुद्धी शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्वबाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत रहावे अशी आमची इच्छा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आमच्यासाठी प्रार्थना करा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ आहे, अशी आमची खातरी आहे. Viz kapitola |