इब्री 13:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊ या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तर आता आपण त्याबद्दल विटंबना सोशीत छावणीबाहेर त्याच्याजवळ जाऊ या. Viz kapitola |