इब्री 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून नगराच्या प्रवेशद्वाराबाहेर मरण सोसले, Viz kapitola |