Online Bible

- Reklamy -




इब्री 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणार्‍यांना नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 मंडपात आराधना करणाऱ्या यहुदी याजकांना वेदीवर अर्पण केलेले अन्न खाण्याचा अधिकार नाही.

Viz kapitola kopírovat




इब्री 13:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy