इब्री 12:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले, “माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस, त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि तुम्हास पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिस्तीचा अनादर करू नकोस किंवा त्याच्याकडून तुला शिक्षा होत असता खचू नकोस Viz kapitola |