Online Bible

- Reklamy -




इब्री 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तुम्ही पापाशी झगडत असता तुमचे रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही;

Viz kapitola kopírovat




इब्री 12:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy