इब्री 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा. Viz kapitola |