Online Bible

- Reklamy -




इब्री 12:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 आपल्याला असे अविचल राज्य प्राप्त होणार आहे, तेव्हा कृतज्ञ अंतःकरणांनी आणि आदरयुक्त भय बाळगून आपण परमेश्वराची उपासना करू या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक1 होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 म्हणून अविचल राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण कृतज्ञ राहू या, म्हणजे देव प्रसन्न होइल अशी त्याची आराधना आदरयुक्त भयाने करता येईल.

Viz kapitola kopírovat




इब्री 12:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy