इब्री 12:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाने पृथ्वी हलली, पण आता ते वचन देतात, “केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही पुन्हा हालविणार.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 त्यावेळेस देवाच्या आवाजाने भूमी हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हालवीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हालविली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे म्हणते की, ‘आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपित करीन.’ Viz kapitola |