इब्री 12:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुमच्याशी जे बोलत आहेत, त्यांच्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण जगातील संदेश देणार्याची आज्ञा न पाळल्यामुळे इस्राएली लोकांची शिक्षेपासून सुटका झाली नाही, मग स्वर्गातून ताकीद देणार्याचे आपण ऐकले नाही, तर आपण किती मोठ्या संकटात सापडू? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे इस्राएल लोक जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 जो बोलत आहे, त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर संदेश सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत आणि स्वर्गातून बोलणाऱ्याकडे आपण पाठ फिरवली, तर आपला निभाव कसा लागेल? Viz kapitola |