Online Bible

- Reklamy -




इब्री 12:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नवीन ठिकाणी आला आहात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 प्रज्वलित पर्वत, अंधकार, घोर नैराश्य, वादळ,

Viz kapitola kopírovat




इब्री 12:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy