इब्री 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठत्वाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. Viz kapitola |