इब्री 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,” म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, जे लंगडे त्यास मार्गातून घालवले जाऊ नये, तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आणि सरळ मार्गावर चालत राहा, ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. Viz kapitola |