इब्री 11:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; Viz kapitola |