इब्री 11:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहेत आणि बिळात राहत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत. Viz kapitola |