इब्री 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 विश्वासाद्वारे आपल्याला कळते की सर्व जग परमेश्वराच्या शब्दाने निर्माण झाले; म्हणजे जे दिसते ते दृश्य गोष्टींपासून निर्माण झालेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की, जे दिसते ते अदृश्य वस्तूपासून झाले. Viz kapitola |