इब्री 11:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले; Viz kapitola |