इब्री 11:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याला असे सांगितले होते की, “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याच्याविषयी हे म्हणले होते की, ‘इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 परमेश्वराने त्याला असे सांगितले होते, ‘इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील’; Viz kapitola |