इब्री 10:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 माघार घेणार्यातील आणि नाश होणार्यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्यांपैकी’ आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; उलट, आत्म्याच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत. Viz kapitola |