इब्री 10:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्यामध्ये मला संतोष वाटणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 माझे नीतिमान लोक विश्वासाने जगतील; जर कोणी माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही. Viz kapitola |