इब्री 10:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले, तर ह्यापुढे पापांबद्दल यज्ञ होणार नाही; Viz kapitola |