Online Bible

- Reklamy -




इब्री 10:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या.

Viz kapitola kopírovat




इब्री 10:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy