इब्री 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण पवित्र होणार्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 म्हणजेच पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाकरिता परिपूर्ण केले आहे. Viz kapitola |