इब्री 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 परंतु पापांबद्दल शाश्वत असा एकच यज्ञ अर्पण करून येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे Viz kapitola |